माझा राम-वड व  वडाच्या कोवळ्या पारंब्यांची अग्रं.
कोणासही औषधासाठी किंवा आणि काही कारणासाठी हवी असतील तर ग्रुप वर सांगावे. मी गोळा करून ठेवेन .(शेतात व रानातही खूप झाडें आहेत)
यांचा  औषधी उपयोग जर ठाऊक असेल तर सांगावा .जेणेकरून सर्वांना माहितीचा उपयोग होईल
नारळाच्या तेलात ही आग्रं घालून तेल करतात असे ऐकले होते.
ह्यांची काही पावडर/सुकवून  ठेवता येते कां??
किंवा लोणचं वगैरे करता असेल तर ते मी करू शकते.
पण उपयोग सांगावा.🙏🙏
मेडिकल दृष्टीने लहान पारंब्यांत काय काय घटक असतात हे मी सांगू शकेन.
शिवाय त्या प्रत्येक घटकाचा काय उपयोग होतो हे पण मी सांगू शकेन.
तर मदत करावी 🙏🙏
आपल्या वेदिक इतिहासातील वटसावित्रीची गोष्ट अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत उद्भोदकही आहे ती पण सांगू इच्छिते.

Leave a comment