सफरचंदं.🍎🍎🍎अत्यंत सकस व वजनदार( वजन प्रत्येकी साधारण *तीनशे ग्रॅम* +).😳*एका किलोत गच्चपणे फक्त तीनच* बसतात .👌👌जास्त टिकण्यासाठी *मेण न लावलेली*. 👍उगाच *कॅलिफोर्निया-कॅलिफोर्निया* म्हणून सफरचंद बाहेरगावची आणतात, ते कां ते काही कळत नाही .आपल्याच भारतातली ,आपलीच सफरचंदं, आपल्याच शेतकर्यांची ,काय वाईट आहेत ??बाजारातून सफरचंद घेताना जरा लक्ष द्या घ्यावी पण… *Made in lndia,Harvested for lndia ;consumed by lndians; to support and uplift lndian farmers* बघूनच ,खात्री करुनच घ्यावी.
Leave a comment