Organic Farmer, Doctor and Entrepreneur
1)+2) गेल्या सात-आठ महिन्यांचे सुकलेले नारळ सोलून आंत मधले गोटे बाहेर काढले …..*(30.5 किलो)*3) खराब नारळ बाजूला काढले.*(4 किलो)*4) मुद्दाम बाजारातून एक सुकलेला नारळ आणला . त्याच्या खोबऱ्याची जाडी *(6-7mm)* निघाली.5) घरचा फक्त गो-अमृतावर वाढवलेला सुक्या नारळाच्या खोबऱ्याची जाडी *(12-13mm)* निघाली.6) घरच्या व बाजाराच्या सुक्या नारळाची वाटी .7) तेल काढण्यासाठी साफ केलेल्या…
आमच्या शेतामध्ये कासवं खूप आहेत. भर कोसळत्या पावसांत साठलेले पाणी काढण्यासाठी बांध तोडतांना चुकून कासवाला पाठीस कुऱ्हाड लागली.😢कासवास घरी आणले. वेटर्नरी डॉक्टर त्यादिवशी भेटू शकले नाहीत.कासवाच्या फोटो वरच डॉक्टरांनी ट्रीटमेंट सांगितली.गाईच्या तुपात हळद मिक्स करून त्याचा लेप लावला. खाऊ म्हणून त्यालाचिकन खिमा /सुकी मच्छी /पालक पानें घातली.लेप दिवसातला दोनदा लावला .दोनच दिवसांत कासव छान फिरायला/जेवा-खायला…