1)+2) गेल्या सात-आठ महिन्यांचे
     सुकलेले नारळ  सोलून आंत मधले गोटे
     बाहेर काढले …..*(30.5 किलो)*
3) खराब नारळ बाजूला काढले.*(4 किलो)*
4) मुद्दाम बाजारातून एक सुकलेला नारळ
    आणला .
    त्याच्या खोबऱ्याची जाडी
    *(6-7mm)* निघाली.
5) घरचा फक्त गो-अमृतावर वाढवलेला
     सुक्या  नारळाच्या खोबऱ्याची जाडी
     *(12-13mm)* निघाली.
6) घरच्या व बाजाराच्या सुक्या नारळाची
     वाटी .
7) तेल काढण्यासाठी साफ केलेल्या
    सुक्या नारळाच्या वाट्या.

    गेल्या *चार वर्षां*  पासून फक्त
    *गो-आधारित* शेती करत आहे.
    वाटले होते कीं उत्पन्न कमी येईल .
    कमी नसावे (???) कारण
     पाच वर्षांंपूर्वीचे पूर्वीचे दस्ताऐवज
     माझ्याकडे नाहीत.
     परंतु  फलधारणा आणि दर्जा अत्यंत
     उत्तम आहे.
     तेल काढल्यानंतर ,किती तेल निघते
     त्याबद्दलची माहिती कळवेन.
    फक्त नारळाच्या तेलाची मिल सिल्वासा
    शहरात  आहे. त्यांचा पत्ता  व फोन
    नंबर पण देईन.🙏

Leave a comment